Moderada Lluvia intensa

Light Rain — 7 districts of Maharashtra

7 districts of Maharashtra Fuente: NDMA SACHET (India)

Detalles

पुढील ३ तासांत बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नांदेड, परभणी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची दाट शक्यता आहे.नागरिकांनी सतर्क रहावे