Moderada Lluvia intensa

Light Rain — 7 districts of Maharashtra

7 districts of Maharashtra Fuente: NDMA SACHET (India)

Detalles

पुढील ३ तासांत अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड, पुणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. SEOC मुंबई