Moderada Lluvia intensa

Light Rain — 6 districts of Maharashtra

6 districts of Maharashtra Fuente: NDMA SACHET (India)

Detalles

पुढील ३ तासांत धाराशीव, नांदेड, परभणी, रत्नागिरी, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरींसह काही भागांमध्ये मेघगर्जना/विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. मंत्रालय, मुंबई.