Moderada Tormenta eléctrica

Moderate Thunderstorms — Kolhapur,Sangli districts of Maharashtra

Kolhapur,Sangli districts of Maharashtra Fuente: NDMA SACHET (India)

Detalles

पुढील ३ तासात कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.