Moderada Calor

Heat Wave — Chandrapur,Nagpur districts of Maharashtra

Chandrapur,Nagpur districts of Maharashtra Fuente: NDMA SACHET (India)

Detalles

पुढील २४ तासांत चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा. नागरिकांनी सतर्क रहावे. मंत्रालय मुंबई