Modérée Orage

Light Thunderstorm with surface wind — Beed district of Maharashtra

Beed district of Maharashtra Source: NDMA SACHET (India)

Détails

पूढील 3 तासांत बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, हलक्या पावसाच्या सरी आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय