Moderada Chuva forte

Light Rain — Hingoli,Nanded,Parbhani districts of Maharashtra

Hingoli,Nanded,Parbhani districts of Maharashtra Fonte: NDMA SACHET (India)

Detalhes

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. मंत्रालय, मुंबई