Light Thunderstorms — 8 districts of Maharashtra
Detalhes
पुढील ३ तासांत बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, नाशिक, रायगड, सांगली, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मेघगर्जनेसह हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, मंत्रालय