Moderate Rain — Dhule,Jalgaon,Nandurbar districts of Maharashtra
Подробнее
पुढील ३ तासात धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.