Умеренная Гроза

Light Thunderstorms — Latur,Nanded districts of Maharashtra

Latur,Nanded districts of Maharashtra Источник: NDMA SACHET (India)

Подробнее

पुढील ३ तासात लातूर, नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलक्या पावसाच्या सरी आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांची दाट शक्यता आहे. मंत्रालय, मुंबई.